Wednesday, August 9, 2023

दि . 9 ऑगस्ट 2023 इतिहास विभागामार्फत भारतीय स्वातंत्र चळवळीच्या इतिहासातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान याविषयावर भिंतीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले



                              9 ऑगस्ट 2023 महाविद्यालयात इतिहास विभागामार्फत क्रांतीदिन साजरा 

                                भारतीय स्वातंत्र चळवळीच्या इतिहासातील  'स्वातंत्र्यसैनिकांची योगदान '

                                       या विषयावर भिंती पत्रक प्रसिद्ध 

Saturday, April 22, 2023

दि . 21/04/2023 रोजी इतिहास विभागाची अभ्यास विषयक सहल कोल्हापूर वस्तुसंग्रहालय ( टाऊन हॉल ) , कोल्हापूर पुरालेखागार, राजर्षी शाहू छत्रपती महाराजाचे समाधी स्मारक , श्री करवीर निवासिनी अंबाबाई इत्यादी स्थळांना भेटी दिल्या व माहिती घेतली .

 





दि .19 / 04 /2023 रोजी इतिहास विभागामार्फत '' छत्रपती शिवरायांचे निष्ठावंत मावळे " या विषयावर भित्तीपत्रक प्रसिद्ध करणेत आले .







 

दि .11/04/2023 रोजी इतिहास विभागामार्फत विदया मंदिर भाचरवाडी ( पिंपळे ) येथील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विदयार्थाना वहया व पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करणेत आले .





 

Sunday, March 19, 2023

दि .19 फेब्रुवारी 2023 छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करणेत आली . त्यावेळी पोवाडा सादर करणेत आला .


 

दि .1 फेब्रवारी 2023 ते 9 मार्च 2023 अखेर इतिहास विभागार्फत मोडी लिपी प्रशिक्षण कोर्स घेणेत आला .

 




दि .23 जानेवारी 2023 रोजी इतिहास विभागामार्फत ' नेताजी सुभाषचंद्र जयंती साजरी 'करणेत आली .


 

दि .27 सप्टेंबर 2022 रोजी आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत इतिहास विभागामार्फत ' भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान ' या विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन घेणेत आले .