इतिहास विभागामार्फत शैक्षणिक साहित्य वाटप |
Wednesday, September 11, 2024
दि . 13 जुलै 2024 रोजी वीर शिवा काशीद स्मृतिदिनानिमित्त इतिहास विभाग मार्फत मा .श्री संजय काशीद यांचे व्याख्यान घेण्यात आले .
मा श्री संजय काशीद वीर शिवा काशीद यांच्या विषयी बोलताना
श्री संजय काशीद वीर शिवा काशीद यांच्या भूमिकेत
उपस्थित विद्यार्थी वर्ग
वीर शिवा काशीद प्रतिमापूजन
दि.11 एप्रिल 2024 रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त इतिहास विभागाकडून महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित भिंतीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले
इतिहास विभागामार्फत महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी
इतिहास विभागामार्फत म. जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त म . ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्याविषयी भिंतीपत्र प्रसिद्ध
Thursday, September 5, 2024
Friday, May 31, 2024
दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इतिहास विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक सहिण्णूता धोरण या विषयावर ऑनलाइन व्याख्यान घेण्यात आले .
दि .19 फेब्रुवारी 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त इतिहास विभागामार्फत ''छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक सहिण्णूता धोरण'' या विषयावर डॉ .जे.ए. जाधव तिसंगी महाविद्यालय यांनी (MOU) कराराअंतर्गत ऑनलाइन व्याख्यान दिले .
दिनांक 23 जानेवारी 2024 इतिहास विभागामार्फत नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व .बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी करण्यात आली .
Monday, May 27, 2024
दि .15 नोव्हेंबर 2023 रोजी इतिहास विभागामार्फत बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली .
इतिहास विभागामार्फत बिरसा मुंडा जयंती साजरी उपस्थित श्री .बबन चौगुले ,प्रा . आर .बी पाटील , इतिहास विभाग प्रमुख डॉ .यु. यु . पाटील ,श्री गणेश पवार
दि .28 ऑक्टोबर 2023 रोजी म .ह.शिंदे महाविद्यालय तिसंगी ,ता . गगनबावडा व श्रीपतराव चौगुले महाविद्यालय कोतोली सामंजस्य करार (MOU )करण्यात आला .
तिसंगी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.आर. एस .पोंदे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. एस . ए . मोरे , सहा . प्रा . डॉ .जे. एस .जाधव कोतोली कॉलेज इतिहास विभाग प्रमुख डॉ. यु .यु .पाटील , सहा . प्रा .पी .डी माने
.
Subscribe to:
Posts (Atom)