Department of History
Saturday, April 22, 2023
दि . 21/04/2023 रोजी इतिहास विभागाची अभ्यास विषयक सहल कोल्हापूर वस्तुसंग्रहालय ( टाऊन हॉल ) , कोल्हापूर पुरालेखागार, राजर्षी शाहू छत्रपती महाराजाचे समाधी स्मारक , श्री करवीर निवासिनी अंबाबाई इत्यादी स्थळांना भेटी दिल्या व माहिती घेतली .
दि .19 / 04 /2023 रोजी इतिहास विभागामार्फत '' छत्रपती शिवरायांचे निष्ठावंत मावळे " या विषयावर भित्तीपत्रक प्रसिद्ध करणेत आले .
दि .11/04/2023 रोजी इतिहास विभागामार्फत विदया मंदिर भाचरवाडी ( पिंपळे ) येथील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विदयार्थाना वहया व पेन या शैक्षणिक साहित्याचे वाटप करणेत आले .
Wednesday, March 29, 2023
Introduction to History of medieval India || मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा परिचय
https://youtu.be/n4QBcn7vypU
Sunday, March 19, 2023
दि .19 फेब्रुवारी 2023 छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करणेत आली . त्यावेळी पोवाडा सादर करणेत आला .
दि .1 फेब्रवारी 2023 ते 9 मार्च 2023 अखेर इतिहास विभागार्फत मोडी लिपी प्रशिक्षण कोर्स घेणेत आला .
दि .23 जानेवारी 2023 रोजी इतिहास विभागामार्फत ' नेताजी सुभाषचंद्र जयंती साजरी 'करणेत आली .
दि .27 सप्टेंबर 2022 रोजी आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत इतिहास विभागामार्फत ' भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान ' या विषयावर पोस्टर प्रेझेंटेशन घेणेत आले .
Sunday, September 18, 2022
Azadi Ka Amrut Mahotsav by History Department "Amrut Mahotsavi Bharat" online lecture by Cpt Vijay Kadam
Chhatrapati Sambhaji Maharaj: Online Vyakhyan
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)